बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर अंगणवाडी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून अहिल्यानगर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |