अहिल्यानगर मध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदाची भरती | Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Created by Aditya,14 June 2025

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 : बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर अंगणवाडी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून अहिल्यानगर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a government hospital. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : : बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर
शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 जून 2025.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2025 (शासकीय सुटटी दिवस वगळून).

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️अंगणवाडी सेविका – 02 जागा
▪️अंगणवाडी मदतनीस – 04 जागा

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर, महाराष्ट्र
वयोमर्यादा  : 18 ते 35 वर्षे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय भाळवणी ता. पारनेर जि. अहिल्यानगर
अधिकृत संकेतस्थळ : https://ahmednagar.nic.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾उमेदवारांनी अर्ज जाहिराती दिलेल्या अर्जाच्या विविध नमुन्यातच सादर करायचे आहेत, इतर पद्धतीने आलेली अर्ज नाकारण्यात येतील.
◾उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी स्थानिक रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील रहिवासी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे.
◾वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील, उमेदवाराला दोन अपेक्षा जास्त अपत्य नसावीत.

◾अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾ इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचवी तसेच अर्जाच्या नमुन्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी.
◾सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात, भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment