सरकारी नोकरी | कोंकण रेलवे भरती 2025 | पगार 90000 रुपये दरमहा

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी विविध पदांचा समावेश असणार आहे पदभरती मुंबई येथे जारी करण्यात आले असून नवी मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हे पदे भरायचे आहेत.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज तुम्ही मेल आयडीवर सुद्धा सादर करू शकणार आहात.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा