सर्व जेष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार 3 हजार रुपये आत्ताच चेक करा बँक खाते

Pension yojana: सर्वात जास्त नागरिकांना आजपासून मिळणार 3000 रुपये आत्ता चेक करा बँक खाते ज्येष्ठ नागरिकांचे जीवाला सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

जेष्ठ नागरिकांचे व राज्यात वयोवृद्ध नागरिकांचे साठी ही मदत असणार आहे या योजनेचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक आहेत त्यांच्या जीवनात येणाऱ्या शारीरिक अडचणी व मात करण्यास सहाय्य करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने आखलेले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा