महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (म.कृ.खो.वि.म.) मुख्य कार्यालय सिंचन भवन, बारणे रोड, मंगळवार पेठ, पुणे-४११०११, यांचेकडून, ज्यांना फौजदारी दिवाणी प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, लवाद, कामगार कायदा, सेवा कायदा, करार कायदा, व्यावसायिक कायदा, इत्यादी क्षेत्रात अनुभव आहे अशा पात्र आणि वकिली व्यवसाय करणाऱ्या सनद प्राप्त वकिलांच्या कडून खालील परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या न्यायालयात महामंडळाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी आणि जरुर असेल तेव्हा इतर कायदेशीर सेवा पार पाडण्यासाठी नवीन पॅनेल तयार करण्याचे तावित आहे त्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
महामंडळाच्या सध्याच्या पॅनेलवर जे वकिल आहेत त्यांना, त्यांची इच्छा असल्यास, पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागतील. नवीन पॅनेल तयार झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेले पॅनेल आपोआप रद्द होईल. प्राप्त झालेल्या अर्जापैकी कोणताही अर्ज कारण न देता नाकारण्याचा अधिकार महामंडळ स्वतःकडे राखून ठेवीत आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |