NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत वार्डबॉय,आया, लिपिक व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु

Created by Aditya, 19 May 2025 NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 600 हुन अधिक जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या … Read more