Infosys Scholarship 2024 : इन्फोसिस फाउंडेशन मार्फत विद्यार्थिनींना दरवर्षी 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती; सोप्या पद्धतीने करा अर्ज
Infosys Scholarship 2024 : इन्फोसिस फाउंडेशन तर्फे विद्यार्थिनींना भारतामध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य पुरवले जाते, विद्यार्थ्यांनी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये ऍडमिशन घेतलेल्या किंवा मेडिकल सायन्स, डेंटल सर्जरी, बॅचलर ऑफ फार्मसी या पदवीसाठी सुद्धा ही स्कॉलरशिप देण्यात येते. या शिष्यवृत्तीची रक्कम दरवर्षी एक लाख रुपये एवढी असणार आहे. यामध्ये ट्युशन … Read more