Created by Advaith, Dated 01 July 2025
SSC MTS Recruitment 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत केंद्र सरकारच्या (Government Jobs) काही विभागात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
This recruitment has been announced under Staff Selection Commission (Government of India), for which interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online along with all the required documents as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS),हवालदार (CBIC & CBN)
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
◾पदसंख्या : 1075 +रिक्त जागा
◾मासिक वेतन : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS),हवालदार (CBIC & CBN) – 1075+ जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यता कमीत कमी दहावी उत्तीर्ण आवश्यक.
▪️अनुभव : अनुभवाची आवश्यकता नाही.
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण आवश्यक.(सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी )
◾अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/ -100/-,SC/ST/PWD/ExSM/महिला यांना कोणतीही फी नाही
◾वयोमर्यादा : इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत असावे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2025 (11:00 PM)
◾परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SSC MTS Recruitment 2025)
◾उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
◾एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सर्व अर्ज देखील बाद केले जातील.
◾वर दिलेल्या जाहिरातीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्याचा किंवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार Staff Selection Commission कडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जामध्ये स्वतःचा सध्यस्थितीत चालू असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे हि सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.
◾उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |