SBI Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1194 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यामध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 1194 जागांमध्ये वेगवेगळ्या राज्यात ही भरती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र मुंबई मेट्रोमध्ये सुद्धा हे भरती राहणार आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 15 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा पात्र असाल इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात वाचावी व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
State Bank of India has published a new recruitment advertisement for 1194 vacancies which includes various posts and applications are invited from interested as well as eligible candidates for this post. |
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 40000 ते 80000 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
◾भरतीचा विभाग : नामांकित बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : अनुभव आवश्यक
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️Concurrent Auditor
1] शैक्षणिक आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये पाहावी.
2] जास्तीत जास्त 63 वर्षे असावे.
◾अर्ज शुल्क : शुल्क नाही
महत्वाच्या सूचना
◾वर नमूद केलेल्या जागा मध्ये बदल होऊ शकतो किंवा जे उमेदवार पात्र असतील असेच उमेदवार एवढी पदे भरल्या जातील.
◾एखाद्या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर मानदंडांची पूर्तता केली आहे आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत.
◾अराखीव प्रवर्गातील उमेदवार, ज्यांच्यासाठी कोणतेही आरक्षण नमूद केलेले नाही, ते अनारक्षित प्रवर्गासाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास मोकळे आहेत बशर्ते त्यांनी अनारक्षित श्रेणीसाठी लागू असलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |