नागपूर महानगरपालिकेत 12वी पासवर 245 जागांसाठी मोठी भरती | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी जॉबची चांगली संधी उपलब्ध झाली आहे! नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहेत.

नागपूर महानगरपालिकेमध्ये ही भरती असून वेगवेगळ्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, वेगवेगळ्या 245 रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे, यासाठी 26 डिसेंबर 2024 पासून अर्जाला सुरुवात झाली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून PDF जाहिरात डाऊनलोड करा व्यवस्थित वाचा तसेच खाली ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे तिथून ऑनलाईन अर्ज करू शकता.

Nagpur Mahanagarpalika has published an advertisement for filling up various posts and for this, applications are being invited from interested and eligible candidates through online mode. applications are invited from the candidates for different posts, this recruitment has been organized for different 245 vacancies, for this the application has started from 26th December 2024.

🏭भरतीचा विभाग नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
🎯भरतीचा प्रकार महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरीची संधी
🔍पदांचे नाव विविध पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
🎓शैक्षणिक पात्रता संबंधित शाखेतून पदवीधर
📲अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
📆वयोमर्यादा जाहिरातीं मध्ये दिल्याप्रमाणे

🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36 जागा
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 03 जागा
  • नर्स परीचारीका – 52 जागा
  • वृक्ष अधिकारी – 04 जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 150 जागा

🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे कमीत कमी संबंधित विषयांमध्ये पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 18 ते 38 वर्षे एवढे असावे त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवाराच्या अर्ज नाकारले जातील (वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता)
📆अर्ज करण्याचा कालावधी : 26 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहात.
💰मासिक वेतन :  उमेदवाराला 25500 रुपये ते 122800 रुपये पर्यंत  दिले जाणार आहे या व्यतिरिक्त इतर भत्ते सुद्धा लागू राहणार आहेत.
🫰अर्जाचे शुल्क : अर्ज करते वेळेस उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्जाचे शुल्क भरायचे आहे अराखीव प्रवर्गासाठी -1000/- रुपये (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – 900/-) रुपये

☑️उमेदवारांसाठी सूचना

👉वर नमूद केलेल्या पदाभरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे अशा उमेदवाराला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही अशा उमेदवाराला कोणताही संपर्क केला जाणार नाही.
👉उमेदवार जर जाहिरातीमध्ये दिलेला अनुभव धारण करत असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
👉वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहू शकता.
👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.

📬व्हाट्सअप चॅनेल येथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖱️अधिक माहिती येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment