महाराष्ट्र वन विभागामार्फत MSBB विभागात भरती जाहीर; पगार 40,000 रुपये दरमहा | Government Jobs

Government Jobs 2025 : वन विभागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,वन विभागाच्या महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये (MSBB Bharti 2025) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वन विभागाअंतर्गत नागपूर येथे खूप चांगली जॉबची संधी तरुणांना उपलब्ध झालेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा आहे. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून खाली दिलेल्या मेल आयडीवर पाठवायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
A great golden opportunity is available for the candidates who are looking for government job in forest department, Maharashtra State Biodiversity Board of Forest Department (MSSB Bharti 2025) has released a new recruitment advertisement for various posts. A very good job opportunity has been made available to the youth in Nagpur under the forest department.

🏭भरतीचा विभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ
🎯भरतीचा प्रकार सरकारी नोकरीची संधी
🔍पदांचे नाव विविध पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
🎓शैक्षणिक पात्रता पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
📲अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
📆वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️तांत्रिक अधिकारी-०१ जागा
▪️विधी सल्लागार – ०१ जागा
▪️टॅक्सओनॉमिक कन्सल्टन्ट – ०१ जागा

1]उमेदवारास मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असावे.
2]अर्जदार हा वन विभागातून सहायक वनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण : नागपूर
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल व त्याद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
अर्ज करण्याची तारीख : अर्ज 13 जानेवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : अर्ज सादर करणेचा पत्ता: महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर जैवविविधता भवन, कदीमबाग, सिव्हील लाईन्स, नागपूर- 440001
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
कार्यालयाचा शासकिय ईमेल आयडी[email protected]

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Forest Department Recruitment 2025)
◾सदरची सेवा ही करार पध्दतीने असल्याने, नियुक्तीची सेवा समाप्त करण्याचा अधिकार सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांना राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या अर्जदार यांनी गुंतलेले हितसंबंध (Conflict of Interest) जाहीर करणे आवश्यक राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या अर्जदार यांनी त्यांना प्राप्त होणा-या माहिती / कागदपत्रे/आधार सामुग्रीबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या अर्जदार यांनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मुल्यमापन करतील.
◾वरील लेखामध्ये माहिती अर्धवट असू शकते, संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व ओनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

📬व्हाट्सअप चॅनेल येथे क्लिक करा
💻अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖱️अधिक माहिती येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment