ECHS Recruitment 2025 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेमध्ये अहिल्यानगर येथे विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या पदभरती मध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या पदभरती मध्ये सफाई वाला, चौकीदार, शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क, डेंटल असिस्टंट,लॅब टेक्नॉलॉजिस्ट व इतर पदांचा समावेश राहणार आहे तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून आवश्यक त्या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
ECHS Recruitment 2025 : Ex-servicemen Contributory Health Scheme has published a new advertisement for various posts in Ahilyanagar, this recruitment includes various posts. Applications are invited from interested and eligible candidates through offline mode. This recruitment will include the posts of Sweeper, Chowkidar, Sepoy, Data Entry Operator, Clerk, Dental Assistant, Lab Technologist and other posts. |
🏭भरतीचा विभाग | हि भरती माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेमध्ये निघाली आहे |
🎯भरतीचा प्रकार व श्रेणी | सरकारी नोकरीची चांगली संधी |
🔍पदांचे नाव | सफाई वाला, चौकीदार, शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्लर्क, डेंटल असिस्टंट,लॅब टेक्नॉलॉजिस्ट व इतर (मूळ जाहिरात वाचावी) |
🎓शैक्षणिक पात्रता | पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा. |
📲अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. |
📆वयोमर्यादा | सरकारी नियमाप्रमाणे |
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️मेडिकल स्पेशालिस्ट – 03 जागा
▪️गायनॅकोलॉजिस्ट व वैद्यकीय अधिकारी – 05 जागा
▪️डेंटल ऑफिसर – 02 जागा
▪️लॅब टेक्नॉलॉजिस्ट – 03 जागा
▪️नर्सिंग असिस्टंट – 01 जागा
▪️डेंटल असिस्टंट – 01 जागा
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर/कलर्क – 04 जागा
▪️ड्राइवर – 01 जागा
▪️शिपाई – 04 जागा
▪️चौकीदार – 03 जागा
▪️सफाईवाला – 01 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून /शाळेतून 08वी,10वी,12वी व संबधित शाखेतून पदवी अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
2]जाहिरातीप्रमाणे विविध पदांसाठी वेगवेगळा अनुभव आवश्यक आहे.
◾नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर,बीड,लातूर व धाराशिव
◾निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची त्यांची निवड केल्या जाईल.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 फेब्रुवारी 2025 पर्यंत.
◾मुलाखतीची तारीख : 21 फेब्रुवारी 2025
◾पत्ता : OIC Stn. HQs (ECHS Cell), Ahilyanagar
◾एकूण पदसंख्या : 29 जागा
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.echs.gov.in/
◾ECHS कधीही कोणतीही सूचना न देता संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवते.
◾भरतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल आणि कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्जदाराने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रासह मुलाखतीला हजार राहावे.
◾अर्जदाराने स्वत: मुलाखतीसाठी आवश्यक प्रवास व्यवस्था करणे आवश्यक आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन कोणत्याही दाव्याची परतफेड करणार नाही.
📬व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |