Central Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI अकोला अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 24 जानेवारी 2025 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
Central Bank Bharti 2025 : A good golden opportunity has started for the candidates who are looking for a job in the bank, Central Bank has released the recruitment advertisement for various posts and this recruitment will be held in Maharashtra. This recruitment will include office assistant, watchman cum gardener and other posts |
🏭भरतीचा विभाग | हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. |
🎯भरतीचा प्रकार व श्रेणी | सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी |
🔍पदांचे नाव | फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर |
🎓शैक्षणिक पात्रता | पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा. |
📲अर्ज करण्याची पद्धत | इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत. |
📆वयोमर्यादा | कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी) |
🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा भरतीमध्ये अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कार्यालय सहायक – 02 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 12000 पगार देण्यात येईल
▪️फॅकल्टी – 01 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20000 पगार देण्यात येईल.
▪️अट्टेण्डर – 01 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून दहावी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 8000 पगार देण्यात येईल
▪️पहारेकरी तथा माळी – 01 जागा
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून दहावी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 6000 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : अकोला,महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 24 जानेवारी 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
◾निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
◾एकूण रिक्त पदे : 05 जागा
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/
◾ योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, सोसायटी/ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट व्यवस्थापनाकडे आहे.
◾ केवळ जाहिरातीविरुद्ध अर्ज दाखल करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला/तिला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
◾कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
◾उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
📬व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |