500 rupees note update : आजकालच्या डिजिटल युगामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने भरपूर प्रकारचे देवाण-घेवाण करतो परंतु आपण भरपूर वेळा यासाठी रोख रकमेचा सुद्धा वापर करत असतो. रोख रक्कम मध्ये आपण 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये या नोटाचा सर्वाधिक वापर करत असतो.
2000 आणि 1000 ची नोट आता जास्त प्रमाणात चलनात दिसत नाही एक हजाराची नोट सरकारने अगोदरच बंद केली होती त्याऐवजी 2000 ची नोट चलनात आणली होती पण आता दोन हजाराची नोट सुद्धा बंद झालेली आहे.
आता चलनामध्ये फक्त पाचशे रुपयाची नोट उपलब्ध आहे. या पाचशे रुपयांच्या नोटेवर वेगवेगळ्या गाईडलाईन्स रिझर्व बँकेने जारी केलेल्या असून ज्याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ही माहिती जर तुम्हाला नसेल तर तुमच्या सोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो.
सध्या भारतामध्ये जास्तीत जास्त 500 रुपयांच्या नोटेचा वापर केला जातो या पाचशे रुपयाच्या नोटांमध्ये मार्केटमध्ये भरपूर नकली नोटा सुद्धा चालनात आलेले आहेत पाचशे रुपये च्या नोटा घेण्याअगोदर तुम्हाला पाचशे रुपयांचे नोट व्यवस्थित रित्या तपासून घ्यायची आहे.
रिजर्व बँकेच्या गाईडलाईन्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मागच्या काही दिवसापासून नकली नोटांच्या तक्रारी भरपूर वाढलेल्या 500 rupees note update असून यासाठी रिझर्व बँकेने या गाईडलाईन जारी केलेले आहे त्या गाईडलाईन्स काय आहेत ते आपण बघूयात.
नवीन माहितीनुसार ह्या पाचशेच्या नकली नोटा बँकेमध्ये आणि एटीएम मशीन पर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत व त्याची माहिती जुन्या एटीएम मध्ये पकडल्या जात नाहीत व त्यामुळे त्या नोटा चलनात सुद्धा येत आहेत.
या नोटांची ओळख करून खूप कठीण जात आहे त्यामुळे तुमच्या सोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो पाचशेची नोट खरी आहे कि नाही ते पाहण्यासाठी तिची ओळख कशी करावी 500 ची नोट नकली आहे का असली आहे याची कशी माहिती घ्यावी यासाठी आरबीआय ने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत.
त्यामध्ये आरबीआय गव्हर्नर चे हस्ताक्षर व त्याच्या मागे असलेले लाल किल्ल्याची फोटो तुम्हाला पाहायचा आहे. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या असली नोटावर 500 हा अंक देवनागरी पारदर्शक आहे.
पाचशे रुपयाच्या असली नोट वर देवनागरी लिपीचा उपयोग केलेला आहे असली नोटावर हिंदीमध्ये भारत व इंग्रजीमध्ये इंडिया छोट्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे. याद्वारे तुम्ही असली नोट ओळखू शकता किंवा पाहू शकता व 500 रुपये रुपयाचा नोटांमध्ये होणारा फ्रॉड पासून वाचू शकता.
खाली लींकवरून आरबीआय ने दिलेल्या गाईडलाईन्स पाहू शकता 500 rupees note update व त्याद्वारे नोट वकिली आहे कि असली आहे ते सुद्धा पाहू शकता.